पवईत हिरानंदानी मेलुहा द फर्न हॉटेल येथे फायर सुरक्षा संदर्भात जनजागृती
पवईत हिरानंदानी मेलुहा द फर्न हॉटेल येथे फायर सुरक्षा संदर्भात जनजागृती पवईत हिरानंदानी मेलुहा द फर्न हॉटेल येथे फायर सुरक्षा संदर्भात आज बुधवार दिनांक ३१ जानेवारी रोजी जनजागृती केली यावेळी हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे प्रशिक्षक सुरक्षा व्यवस्थापक आपत्ती व्यवस्थापन पथक मुंबईचे कृष्णा पत्की होते