घाटकोपर मध्ये वाहतूक पोलिसांनी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले
घाटकोपर मध्ये वाहतूक पोलिसांनी नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षा माह निम्मित घाटकोपर वाहतूक विभाग येथे आज बुधवार दिनांक ३१ रोजी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते एम्पथी फाउंडेशन च्या वतीने याठिकाणी हे मोफत शिबीर आणि मोफत चष्मा वाटप करण्यात आले आहे. लालबहादूर शास्त्री मार्गावर असलेल्या गांधी नगर जंक्शन येथे असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत याचे आयोजन करण्यात आले होते रस्ते सुरक्षेसाठी वाहन चालकांचे दृश्यमान चांगले असणे गरजेचे आहे. वाहन चा