कुही: अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 3 टिप्पर पाचगाव शिवारात पकडले
Kuhi, Nagpur | May 21, 2026 गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या रेती वाहतूक करणारे 3टिप्पर पकडल्याची घटना पाचगाव शिवारात घडली.1 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.