Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

रामटेक: दुलारा येथे वाघ धावल्याने घाबरून पळून जाताना पिता - पुत्राचा बंधाऱ्यात पडून करून अंत

Ramtek, Nagpur | Jul 12, 2026
रविवार दिनांक 12 जुलैला सकाळी नऊ ते दहा वाजता च्या दरम्यान वनपरिक्षेत्र देवलापार (प्रादेशिक ) अंतर्गत मौजा दुलारा येथे दुलारा निवासी जीवन कोकोडे वय अंदाजे 35 वर्षे व त्याचा मुलगा जतीन कोकोडे वय आठ ते नऊ वर्ष हे शेत शिवारात गेले असताना वन्यप्राणी वाघाने डरकाळी फोडली व तो धावल्याने घाबरलेले पिता-पुत्र पुढे असलेल्या लखन बंधाऱ्यात पडले. यात दोघांचाही करून अंत झाला.
रामटेक: दुलारा येथे वाघ धावल्याने घाबरून पळून जाताना पिता - पुत्राचा बंधाऱ्यात पडून करून अंत - Ramtek News