सावनेर: पोलीस स्टेशन केळवद अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 28, 2026 दिनांक 26 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांना छापा टाकून देशी दारू मोहकल दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन केवळ येथे आरोपी नामे शामराव देवाजी नागनवरे राहणार ढालगाव खैरी यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला