आरमोरी: गोसेखुर्द कालव्याच्या पाण्याद्वारे कोरची व कुरखेडा तालुक्याला सिंचनाची सुविधा मिळावी यासाठी आ मसराम यांनी घेतली बैठक
गोसे खुर्द डाव्या कालव्याच्या पाण्याद्वारे व कुरखेडा तालुक्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार रामदास मसराम यांच्या पुढाकाराने नागपूर येथील सिंचन भावनांमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व जलसंपदा विभागाचे अध्यक्ष अभियंता राजेश पाटील तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते अशी माहिती आमदार मसराम यांनी तीन जून रोजी दुपारी 3 वाजता दिले.