आरमोरी: धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी इ पीक नोंदणीस मुदत वाढ व अवैध रेती उत्खनना विरोधात तात्काळ कारवाई करा रामदास मसराम यांची मागण
जिल्ह्यातील आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या बाबत आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेतली या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांची ईपीक नोंदणी मुदतवाढ व अवैध रेती उत्खनना विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती मसराम यांनी 29 मे रोजी दुपारी दोन वाजता दिली.