आरमोरी: आरमोरी तालुका काँग्रेस वतीने काँग्रेस कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची
जयंती साजरी
आरमोरी तालुका काँग्रेस वतीने काँग्रेस कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अद्भुत धैर्य, अदम्य प्रतिभा आणि अढळ लोकसेवेशी निष्ठा असलेल्या,न्याय, धर्म, आणि समाजकल्याणाच्या मार्गावर अखंडपणे चालणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.