आरमोरी: कामगार विभागाचे साहित्य तालुकास्तरावर वाटप करा आमदार रामदास मसराम यांची कामगार मंत्री फुंडकर यांच्याकडे मागणी
कामगार विभागामार्फत कामगारांना वाटप करण्यात येणारे साहित्य तालुकास्तरावर वाटप करण्यात यावे अशी मागणी आमदार रामदास मेश्राम यांनी कामगार मंत्री पांडुरंग फुंडकर यांचे कडे केले सदर साहित्य जिल्हा स्तरावर वाटप होत असल्याने कामगारांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तालुकास्तरावर साहित्य वाटप करावे अशी मागणी करण्यासाठी अशी माहिती मसराम यांनी 28 मे रोजी सायंकाळी पाच वाजता दिले.