आरमोरी: मौजा भागडी येथे गोसेखुर्द कालव्याच्या प्रकल्पावर आमदार रामदास मसराम यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न
"आज मौजा भागडी येथे गोसेखुर्द कालव्याच्या प्रकल्पावर बैठक घेतली.अभियंता प्रशांत शास्त्रकार यांच्या सोबत चर्चा केली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्द कालवा आणता येईल यावर मार्ग काढला.गोसेखुर्द कालव्यामुळे आरमोरी विधानसभा क्षेत्रातील:- शेतकऱ्यांना पाणी साठवणीची सुविधा मिळेल- शेतीचे उत्पादन वाढेल - रोजगार निर्मिती होईल.