सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 28, 2026 पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सुधाकर दामाजी धोटे उर्फ ज्ञानेश्वर रामा दुर्वे यांच्यावर अवैध दारू काढण्या प्रकरणी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक 26 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला