आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी राळेगाव येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटची विशेष आढावा बैठक उत्साहात पार पडली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.
राळेगाव: शहरातील विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ची आढावा बैठक संपन्न - Ralegaon News