Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: पोहरा शिवारात वाघाने केली बैलाची शिकार, शेतकऱ्याचे 1 लाख रुपयांचे नुकसान

Kuhi, Nagpur | Apr 8, 2026
शेतात बांधून ठेवलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून बैलाची शिकार केल्याची घटना 8 एप्रिल बुधवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत शेतकरी अंबादास रंगारी यांचे अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले .वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.