Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

कळवण: कळवण शहरातील ओम ग्रुप गणेश नगर कळवणचे 2025 चे अध्यक्षपदी सुरज पगार आणि उपाध्यक्षपदी शशी पगार यांची बिनविरोध निवड

Kalwan, Nashik | Jul 6, 2025
कडवण शहरातील ओम ग्रुप गणेश नगर कळवणचे 2025 चे अध्यक्षपदी सुरेश पगार आणि उपाध्यक्षपदी शशी पगार यांची बिनविरोध निवडी आज करण्यात आले . यावेळेस खजिनदार पदी मनोज गुंजाळ आणि मोहन विसपुते यांची निवड ही अध्यक्षतेखाली करण्यात आली . यावेळेस त्यांचा ग्रामस्थांनी व मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला .