Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: आंबा खाण्याचा मोह; ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

Poladpur, Raigad | May 3, 2026
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात पाणीटंचाईची झळ तीव्र होत असताना आडाचीवाडी येथे एक अनोखी घटना घडली. पाण्याच्या शोधात विहिरीजवळ गेलेल्या गाईचा अपघाताने विहिरीत पडण्याचा प्रकार घडला; मात्र ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे त्या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. महालगुर परिसरातील आडाचीवाडी येथे शनिवारी (दि.२) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

MORE NEWS