Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: झुल्लर फाटा शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला

Mauda, Nagpur | May 15, 2026
पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या झुल्लर फाटा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.