गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून आपल्या मुलींचे संरक्षण करा! 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' HPVलस ही विज्ञानावर आधारित आणि सुरक्षित लस आहे. डॉक्टर स्वतः या लसीची शिफारस करतात. ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस देऊन त्यांचे भविष्य सुरक्षीत करा
576 views | Gondia, Maharashtra | Apr 27, 2026 महत्वाचे: ✅ ही लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे. ✅ कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय. ✅ आपल्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. घोषवाक्य: "लसीकरण करा, कर्करोग टाळा... आरोग्यदायी भविष्याची वाट धरा!"