धुळे: धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 2, 2024 धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरुद्ध देवपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशी माहिती १ सप्टेंबर रविवारी रात्री देवपूर पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंट वर कोणीतरी व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.सदर घटना २७ ऑगस्ट रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली