धुळे: जिल्ह्यासाठी पावसाचा तीन दिवस येलो अलर्ट, जिल्हा प्रशासनाची माहिती
Dhule, Dhule | Sep 2, 2024 जिल्हासाठी पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे.अशी माहिती १ सप्टेंबर रविवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिली आहे . मिळालेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर कायम आहे.त्यानुसार पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यातही पुढील तीन दिवस वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटसह मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते हवामानाचा अंदाज घेऊनच आवश्यकता असल्यास न