Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: वेलतुर-पोहरा शिवारात वाघाची दहशत,टेकेपार शिवारात वाघाचे दर्शन

Kuhi, Nagpur | Apr 15, 2026
ग्रामीण भागात असलेल्या वेलतुर-पोहरा शिवारात वाघाची दहशत असून टेकेपार-रुयाड शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिक आणि शेतमजूर मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली.