अंबड: जालन्याच्या अंबड शहरात चालत्या दुचाकीला अचानक भीषण आग घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही; दुचाकी पूर्णतः जळून खाक...
Ambad, Jalna | Apr 12, 2026 जालन्याच्या अंबड शहरात चालत्या दुचाकीला अचानक भीषण आग घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही; दुचाकी पूर्णतः जळून खाक. स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवली.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ जालन्याच्या अंबड शहरात चालत्या दुचाकीला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीत दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. मिळालेल्या