Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: तहसील कार्यालय येथे उपवर्गीकरणाच्या विरोधात राजू मगरे यांचे आमरण उपोषण सुरू

Jafferabad, Jalna | Jun 19, 2026
आज दि.19 जून 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता जाफराबाद तहसील कार्यालयासमोर अनुसूचित जातीमध्ये सरकार जे अबकड वर्गीकरण करू पाहत आहे, त्याच्या विरोधात बौद्ध समाज कार्यकर्ते राजू मगरे यांनी 18 जून पासून आम्हाला उपोषण सुरू केले आहे, व मागणी केली आहे की सरकारने वर्गीकरण करू नये कारण अनुसूचित जातीचे आरक्षण यामुळे संपेल आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी हे आमरण उपोषण सुरू करत आहे जोपर्यंत सरकार वर्गीकरणाचा मुद्द्यावर स्पष्ट नकार देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

MORE NEWS