सावनेर: सावनेर तालुक्यात पावसामुळे ‘पांढरे सोने’ लागवडीला सुरुवात
Savner, Nagpur | Jun 25, 2026 सावनेर तालुक्यात पावसामुळे ‘पांढरे सोने’ लागवडीला सुरुवात सावनेर, प्रतिनिधी : सावनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या लागवडीला जोरदार सुरुवात केली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी ट्रॅक्टर व बैलजोडीच्या सहाय्याने शेताची मशागत करून कापूस बियाण्यांची पेरणी करत आहेत. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने कापूस