आ. प्रकाश दादा सोळंके यांनी, पुतणे जयसिंह भैय्या सोळंके यांच्या उमेदवारी विषयी बोलताच.. मोठे हास्य पिकले..
चुलते यांच्या देहबोली वरून असे दिसते की, फुल मज्जाक घेणे सुरू आहे...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी, तर दोन्ही हात जोडून टाळ्या वाजवत फुल मज्जाक घेतानी चित्र स्पष्ट दिसत आहे.....
संयमी पुतण्याचा बांध फुटण्याच्या मार्गावर...?