एका यशस्वी महापुरुषा मागे; एक यशस्वी, कर्तबगार, त्यागमूर्ती स्त्रीची ताकद असते...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाई, यांच्या जीवनावर आधारित रमाई नाटकाचे माजलगाव येथे आयोजन...
रमाई नाटकात, रमाईची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्रियंका उबाळे यांचे आवाहन, सर्वांनी नाटकाला उपस्थिती लावावी...
दिनांक 1डिसेंबर 2026. रोजी व्यंकटेश मंगल कार्यालय माजलगाव जिल्हा बीड
(मुलाखतीचा भाग 1)