Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कर्जत: बिबट्याने श्वानाची शिकार करून नेताना दर्शन

Karjat, Raigad | May 2, 2026
जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान घाट रस्त्यामध्ये रात्रीचे सुमारास बछडा बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना ताजी असताना, बिबट्या हा पुन्हा एका श्वानाची शिकार करून मृत श्वानाला घेऊन जातानाचे तसेच माथेरान घाट रस्ता परिसरात ही बिबट्याचा मुक्त संचाराचे दर्शन झाले आहे. माथेरान डोंगरातील जंगल भागात एक मादी व दोन बच्चे असे तीन बिबट्यांचा वावर असल्याने, रात्रीचे सुमारास माथेरान घाट रस्त्यावर तसेच जंगल भागात एकटे न जाता समुहाने जाण्याचे व वन विभागाच्या सुचनांचे पालन करण्याचे वन विभागाकडून नागरिकांना आहवान करण्यात आले आहे.

MORE NEWS