मुंबई उपनगर: राज्यात दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्रे वेळेत मिळतील - उपसभापती सचिन अहिरांची बैठक
उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्तरावर विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडी व आशा वर्करद्वारे घरी भेटी देऊन लाभार्थ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.