मुंबई उपनगर: कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेसने सुरू केला गणेशोत्सव प्रवासाचा 14वा उपक्रम
कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेसद्वारे कोकण प्रवासाची खास व्यवस्था करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकावरील फलाट १४ वरून ही ट्रेन रवाना झाली असून, मंत्री नितेश राणे यांनी हे खास रेल्वे प्रस्थानासाठी मार्गस्थ केले. हा उपक्रम आता 14 वर्षांचा झाला आहे.