डोंबिवली स्टेशनवर रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात प्रवासी आणि भाजप महिला कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन; प्रवाशांच्या संतापानंतर RTO आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन
स्टेशन ते सागाव स्टार कॉलनी मार्गावर जाण्यास रिक्षाचालक नकार देत
असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले
रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराविरोधात भाजपच्या मनीषा राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.
भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई
करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Kalyan, Thane | Aug 6, 2026