सावनेर: सावनेर मध्ये भीषण अपघात, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू एक गंभीर जखमी
Savner, Nagpur | May 12, 2026 सावनेरमध्ये भीषण अपघात, सावनेर बायपास ओव्हरब्रिजवर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना. अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन आणि सावनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल. जखमींना मदतकार्य सुरू. अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू.