अकोला: तापडियानगर परिसरात तोडफोड करणाऱ्या मद्यधुंद तरुणाची पोलिसांनी काढली धिंड, परिसर केला भीतीमुक्त
Akola, Akola | Aug 8, 2025
अकोल्याच्या तापडिया नगर येथील मराठा नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी मद्यधुंद तरुणाने फावड्याने दुकाने फोडत लोकांवर हल्ला...