सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Savner, Nagpur | Jul 28, 2026 दिनांक 27 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.