सावनेर: अल्पवयीन मालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली शिक्षा
Savner, Nagpur | May 12, 2026 फिर्यादी विचार रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्ह्याची हकीकत दिनांक 2 जून 2025 रोजी आरोपी नामे उत्तम शामराव गजभिव 51 वर्ष राहणार पहिले पार सावनेर यांनी अल्पविराम पिढीचे आयोजन घरी नसताना विविधतेच्या घरात घुसून अल्पवयीन पिढीतील अश्लील स्पर्श करून विनयभंग केला दिनांक 12 मे रोजी या आरोपीला एक वर्ष सक्षम कारावास व पाचशे रुपये दंडन भरल्यास तीन महिने सक्षम करावाच व पोक्सो कायदा अंतर्गत तीन वर्षे सक्षम करावाच व एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने