तुमसर: शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना आमदार राजू कारेमोरे यांनी दिली भेट
तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी तुमसर शहरातील श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ श्रीरामनगर तुमसर तसेच तुमसरचा राजा गणेशोत्सव मंडळ व तुमसर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजता दरम्यान भेट दिली. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, भाविक...