अलिबाग: घरावरचा भाजपचा झेंडा पाहून भाईंना वाटले खोतच परत आले
शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील
Alibag, Raigad | Feb 4, 2026 पोयनाड येथील शेकाप सभेत शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांच्या विषयी बोलताना, माझ्या सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेत. जेव्हा भाजपचा झेंडा घरावर पाहून भाईंना वाटले खोतच परत आले आहेत असे उद्गार काढले.