Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

हिंगणा: देवडी गोडवानानगर येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण पडले पार

Hingna, Nagpur | Apr 23, 2026
23 एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता हिंगणा मतदार संघातील देवळी (निस्ताने), गोंडवानानगर तसेच टाकळघाट येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.