Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi
No video available

हवेली: निगडी : भक्ती - शक्ती उड्डाणपुलाचे महापौरांच्या हस्ते उदघाटन .

Haveli, Pune | Dec 10, 2020

MORE NEWS

भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून रिक्षात ओढण्याचा प्रयत्न ; रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा 

भोर, (पुणे) : भोर तालुक्यात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडत रिक्षात ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधिताने मुलीला अश्लील स्वरूपाचे प्रश्न विचारून तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करत आहेत.
.
.
.
#BhorNews#POCSOAct
#AutoDriverArrested
#CrimeAgainstChildren
#ChildSafety
#MolestationCase
#PuneCrime
#ShockingNews
#CrimeAlert
#ViralNews

भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून रिक्षात ओढण्याचा प्रयत्न ; रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा भोर, (पुणे) : भोर तालुक्यात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा हात पकडत रिक्षात ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधिताने मुलीला अश्लील स्वरूपाचे प्रश्न विचारून तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करत आहेत. . . . #BhorNews#POCSOAct #AutoDriverArrested #CrimeAgainstChildren #ChildSafety #MolestationCase #PuneCrime #ShockingNews #CrimeAlert #ViralNews

Haveli, Pune | Jun 12, 2026

कोल्हापुरात ऐतिहासिक सोहळा! अंबाबाई मंदिराच्या शिखरावर बसविला तब्बल अडीज कोटींचा सोन्याचा 'सोन्याचा कळस'...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुमारे अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि दीड किलो सोन्याचा कळस गुरुवारी ११ मे रोजी रात्री विधिवत बसविण्यात आला. अधिक मासातील दानाला असलेले धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असून, शुक्रवारी १२ मे रोजी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये कळसाचे पूजन करण्यात येणार आहे. शिखराचे संरक्षण करण्यासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची संकल्पना पुढे आली. त्याचवेळी गोव्यातील एका भाविकाने सोन्याचा कळस दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने या उपक्रमाला नवे स्वरूप मिळाले. सहा फूट उंचीच्या मूळ शिखराचा अभ्यास करून मंगलोर येथील कुशल कारागिरांकडून कळस तयार करण्यात आला. कळसारोहणाचे काम गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू करण्यात आले. मंदिराच्या मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता शिखरावर कळस बसविल्याने मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली. 

VC @all_about_kolhapur_ 
.
.
.
#Kolhapur
#AmbabaiTemple
#KolhapurAmbabai
#KarveerNivasini
#MahalakshmiKolhapur
#GoldenKalas
#HistoricMoment#AdhikMaas
#VedicRituals
#Blessings

कोल्हापुरात ऐतिहासिक सोहळा! अंबाबाई मंदिराच्या शिखरावर बसविला तब्बल अडीज कोटींचा सोन्याचा 'सोन्याचा कळस'... कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर सुमारे अडीच कोटी रुपये मूल्याचा आणि दीड किलो सोन्याचा कळस गुरुवारी ११ मे रोजी रात्री विधिवत बसविण्यात आला. अधिक मासातील दानाला असलेले धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असून, शुक्रवारी १२ मे रोजी वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींमध्ये कळसाचे पूजन करण्यात येणार आहे. शिखराचे संरक्षण करण्यासाठी तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्याची संकल्पना पुढे आली. त्याचवेळी गोव्यातील एका भाविकाने सोन्याचा कळस दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याने या उपक्रमाला नवे स्वरूप मिळाले. सहा फूट उंचीच्या मूळ शिखराचा अभ्यास करून मंगलोर येथील कुशल कारागिरांकडून कळस तयार करण्यात आला. कळसारोहणाचे काम गुरुवारी रात्री ८ वाजता सुरू करण्यात आले. मंदिराच्या मूळ वास्तुरचनेला धक्का न लावता शिखरावर कळस बसविल्याने मंदिराच्या वैभवात आणखी भर पडली. VC @all_about_kolhapur_ . . . #Kolhapur #AmbabaiTemple #KolhapurAmbabai #KarveerNivasini #MahalakshmiKolhapur #GoldenKalas #HistoricMoment#AdhikMaas #VedicRituals #Blessings

Haveli, Pune | Jun 12, 2026

तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी! डॅशिंग अधिकाऱ्याचे धमकी देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर... 

डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मुंढेंनी धमकी देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत खडेबोल सुनावले. “माझे निर्णय सार्वजनिक हितासाठी असतात आणि ते धमक्यांना भून बदलणार नाहीत,” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.
.
.
.
#TukaramMundhe
#IASMundhe
#DeathThreat
#IASOfficer
#MaharashtraAdministration
#LawAndOrder
#BureaucracyIndia
#SecurityForMundhe

तुकाराम मुंढेंना जीवे मारण्याची धमकी! डॅशिंग अधिकाऱ्याचे धमकी देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर... डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना मुंढेंनी धमकी देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत खडेबोल सुनावले. “माझे निर्णय सार्वजनिक हितासाठी असतात आणि ते धमक्यांना भून बदलणार नाहीत,” असा कडक इशारा त्यांनी दिला आहे. . . . #TukaramMundhe #IASMundhe #DeathThreat #IASOfficer #MaharashtraAdministration #LawAndOrder #BureaucracyIndia #SecurityForMundhe

Haveli, Pune | Jun 12, 2026

विजयवाडा रेल्वे स्थानकावर महिलांची चोरीची नवी युक्ती ; प्रवाशांनी सावध राहा... 
.
.
.
#VijayawadaRailwayStation
#VijayawadaNews
#RailwayPassengerAlert
#IndianRailways
#TravelSafe#NewTheftTactic
#PickpocketAlert
#RailwayCrime
#ThievesOnCamera
#PassengerSafety

विजयवाडा रेल्वे स्थानकावर महिलांची चोरीची नवी युक्ती ; प्रवाशांनी सावध राहा... . . . #VijayawadaRailwayStation #VijayawadaNews #RailwayPassengerAlert #IndianRailways #TravelSafe#NewTheftTactic #PickpocketAlert #RailwayCrime #ThievesOnCamera #PassengerSafety

Haveli, Pune | Jun 12, 2026

वाघोलीत डिलिव्हरीच्या बहाण्याने घरात घुसून महिलेची छेडछाड ; नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडले..

वाघोली, (पुणे) : वाघोलीत डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून महिलेचा पाठलाग आणि छेडछाड करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश! नागरिकांनी सतर्कता दाखवत या नराधमाला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
.
.
.
#WagholiCrime
#PuneCrime
#WagholiNews
#BreakingNewsPune
#PuneNews
#LawAndOrder
#MaharashtraCrime
#CrimeUpdate
#SafetyAwareness
#SecurityAlert

वाघोलीत डिलिव्हरीच्या बहाण्याने घरात घुसून महिलेची छेडछाड ; नागरिकांनी आरोपीला रंगेहात पकडले.. वाघोली, (पुणे) : वाघोलीत डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून महिलेचा पाठलाग आणि छेडछाड करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश! नागरिकांनी सतर्कता दाखवत या नराधमाला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. . . . #WagholiCrime #PuneCrime #WagholiNews #BreakingNewsPune #PuneNews #LawAndOrder #MaharashtraCrime #CrimeUpdate #SafetyAwareness #SecurityAlert

Haveli, Pune | Jun 12, 2026