मुर्तीजापूर: आधार व स्वयं योजना अर्जांसाठी मुदतवाढ 15 सप्टेंबरपर्यंत
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आधार व स्वयं योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ जाहीर. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी अर्ज १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन केली जाऊ शकतात.