Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

हिंगणा: पोलीस नगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

Hingna, Nagpur | May 2, 2026
हिंगणा तालुक्यातील पोलीस नगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामजंयती, ग्राम स्वच्छता अभियान, सामुदायिक ध्यान - प्रार्थनामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. नगरसेवक रविद्र कोकाटे ,नगरसेविका सुचिता ठाकरे ,गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजरीवादक मोहनदास चोरे, हार्मानियम वादक आदर्श कोळमकर, सामाजिक कार्यकर्ता दिनेशदादा सुप्रेटकर, सुरज अप्तुरकर तसेच मधुर वाणी, भुषन आणि राही धोटे, इतीश्री मोगरे आदी मान्यवरांनी येऊन मार्गदर्शन केले.