मौदा: कोदामेंढी येथील पतसंस्था अपहार प्रकरणी दैनिक अभिकर्ता विरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Jun 20, 2026 पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोदामेंढी येथे अपहार केल्याप्रकरणी दैनिक अभिकर्ता विरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली .