सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दारू पिऊन धामधूम करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 21, 2026 पोलीस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक 20 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन खापा येथे दारूचे सेवन करून साजरी ठिकाणी धामधूम करणारे आरोपी नामे राजू लक्ष्मण उईके राहणार आदासा प्रवीण गजानन राऊत यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला