मौदा: महावितरण कार्यकारी अभियंता मौदा यांना बोरगाव डी सी यांना शेतकऱ्याचे निवेदन
Mauda, Nagpur | Jul 14, 2026 लोडशेडिंगमुळे शेतकऱ्याना 12 तास तास शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मिळत नाही. शेतकऱ्याचे समस्यांचे निराकरण होतं नाहीं. त्यामुळे शेतकऱ्याचे ओलित होत नाही. त्यामुळे समस्यांचे निराकरण करण्यात येऊन लोडशेडिंग कमी करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.