Public App Logo
चिखलीतील 'सूर्य हॉस्पिटल' विरोधात गंभीर आरोप; मृत्यूनंतरही पैशांची मागणी व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत (Disclaimer): या बातमीत दाखवण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडिया/इतर स्रोतांकडून प्राप्त झाला असून, तो केवळ माहितीच्या उद्देशाने प्रसारित केला आहे. या व्हिडिओच्या प्राथमिक सत्यतेची आमचे चॅनेल सध्या पुष्टी करत नाही. या संदर्भात जशी पुढील माहिती समोर येईल, तशी याची खरी-खोटी माहिती आणि अचूक वस्तुस्थिती आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू. #suryahospital #chikhalinews #socialmediaviral #pimprichinchwad #socialmedia - Pune City News