कल्याण खडकपाडा पोलीसांची कारवाई ..
अनेक महिन्यांपासुन पोलिसांना गुंगारा देणारा सराईत इराणी चोरटा अब्बास सय्यदला बेड्या
ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल 9 गुन्ह्यांची उकल,9 महागड्या दुचाकी जप्त,
पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या अब्बासला पोलिसांनी गस्तीदरम्यान मोठ्या शिताफीने ठोकल्या बेड्या
Kalyan, Thane | Aug 6, 2026