सावनेर: पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 23, 2026 दिनांक 22 जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून मोहाफुल दारू जप्त करण्यात आली.पोलिस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी दिलीप कोहळे यांच्या वर एक गुन्हा दाखल करण्यात आला