अंबड: अंबड, घनसांवगी तालुक्यातील पोलिस पाटील रिक्त पदे भरणार; उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Jun 11, 2025 जालनाच्या आंबड घनसावंगी तालुक्यातील रिक्त गावातील पोलीस पाटील पदे भरायचे आहेत यात मंजूर पदे ही 251 असून सध्या 67 पोलीस पाटील पदे हे कार्यरत आहेत तर 184 पदे ही दोन्ही तालुक्यातील आहेत बिंदू नामावलीनुसार पदे भरवायचे असते सिम यासंदर्भात संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजुरी मिळतात सदरची पदे मा जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात येईल अशी माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी अंबड विजय चव्हाण यांनी दिली