अंबड: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांची अंबड पंचायत समितीला अचानक भेट
Ambad, Jalna | Jun 10, 2025 जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी आज दिनांक 10 जून रोजी दौऱ्यावर असताना अचानक अंबड पंचायत समितीला भेट दिली यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करतो उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पंचायत समिती अंतर्गत कामासंदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना देऊन पुढील दौऱ्यासाठी तेरावाना झाले.