मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पावडदौना शिवारात मौदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | May 4, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या पावडदौना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली. त्यावरून वाहन जप्त करण्यात आले असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.