आज शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर-: रोजी माध्यमांना माहिती मिळाली हे की राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत गंगापुर तालुक्यातील ईश्वरी सोनवणे हिने तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले या प्रसंगी राज्याची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी ईश्वरी सोनवणे हीचा सन्मान केला. या सुवर्णपदक विजयानंतर महाराष्ट्रभरातून सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ईश्वरीला भावी खेळासाठी शुभेच्छा दिल्या.