जाफराबाद: जायदा मशीद परिसरात जुन्या भांडणाच्या वादातून अज्ञात हल्लेखोरांनी तरुणांवर हल्ला, जखमी तरुणावर जि.रुग्णालयात उपचार सुरु
आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेला माहितीनुसार जाफराबाद शहरातील जायदा मशिद परिसर भागात 28 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हनीफ शहा लाल शहा वय 38 वर्ष हे त्यांच्या घरासमोर बसले असता दुचाकी वर आलेल्या अज्ञात चार हाल्लेखोरांनी त्यांच्यावर लाठी काठ्याने व लोखंडी रॉडने हल्ला करत त्यांना जखमी करत जुन्या भांडणाच्या वादातून मारहाण केली आहे ,त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णाण्यात उपचार सुरू असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही.